परंडा /प्रतिनिधी
करोना व्हायरस चा संसर्ग रोखण्यासाठी तालुका स्तरीय कमेटीची स्थापणा करण्यात आली असुन तालुक्यातील प्रत्येक गावात सहायता केंद्राची उभारणी करण्यात आली असल्याची माहिती येथील पंचायत समितीचे गटविकास अधिकारी रावसाहेब चकोर यांनी दि.२७ रोजी दिली आहे.
तालुका स्तरीय insident कमेटी मध्ये तहसिलदार ,गटविकास आधिकारी,तालुका अरोग्य आधिकारी,पोलिस निरिक्षक यांचा समावेश असुन या कमिटीचा परंडा तालूक्यातील प्रत्येक गावातील घडामोडी वर बारीक नजर असुन सहायता केंद्रावर , ग्रामसेवक,शिक्षकांची नियूक्ती करून खबरदारीचा उपाय म्हणुन प्रत्येक घरी जाऊन शहरातुन आलेल्या नागरीकांच्या नोंदी घेण्यात येत आहे.
तर प्राथमीक उप केंद्रातील डॉक्टर व अरोग्य सेवकांना परिसरातील सहा गावे विभागुन देण्यात आले आहे , हे अरोग्य सेवक दररोज घरी जाऊन कोरोना व्हायरस पासुन कसा बचाव करायचा याची माहिती देत आहे.जर एखादा संशयीत रूग्ण आढळल्यास तात्काळ त्याची तपासणी करण्यात येईल व त्यास कुटूंबापासुन वेगळे ठेवण्या साठी व्यावस्था करण्यात आली आहे व जर एखादा रूग्ण संक्रमीत झालेला ( positiv ) सापडल्यास त्या गावाला सिल करण्यात येईल.कोरोना व्हायरस चा संसर्ग टाळण्या साठी नागरीकांनी घराबाहेर पडू नये प्रशासणास सहकार्य करावे असे अवाहन गटविकास अधिकारी रावसाहेब चकोर यांनी केले आहे.