भूम/प्रतिनिधी-
मटन खाल्याने कोरोना सारखा आजार बळावत असल्याच्या खोटया अफवा पसरल्या जात असल्याने कुक्कूट पालन व्यवसाय धोक्यात  आला आहे . तसेच या व्यवसायिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.  त्यामुळे त्यांना नुकसान भरपाई शासनाने द्यावी अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्यावतीने लेखी निवेदनाव्दारे तहसिल मार्फत मुख्यमंत्र्याकडे करण्यात आली आहे.
निवेदनावर भाजपचे जेष्ठ नेते आदम, शहराध्यक्ष संतोष सुपेकर, शंकर खामकर, माजी नगराध्यक्ष सभाजी साठे, मेहबूब शेख, हेमंत देशमुख, श्रीराम मुळे, बाबासाहेब गिते, आंद्रड मूस्तफा पठाण आदींच्या स्वाक्ष-या आहेत.

 
Top