तुळजापूर/प्रतिनिधी-
शिव जन्मोउत्सव समिती व शिवसेना परिवारा च्या वतीने तिथीनुसार येथील  क्रांती चौकात  छत्रपती शिवाजी महाराज यांची  जयंती साजरी करण्यात आली
यावेळी  शिवसेना शहर प्रमुख सुधीर कदम, शाम भाऊ पवार, उपशहर बाळासाहेब शिंदे, सागर इंगळे, बापुसाहेब नाईकवाडी, अर्जुन साळुंके, अॅड संजय पवार, मुरली जगताप, दिपक नाईकवाडी, विक्रम नाईकवाडी, बाळासाहेब जाधव, बालाजी पांचाळ, संजय भोसले, अलोक शिंद, सागर भालेकर, विनोद बनसोडे, भरत जाधव, जोतिबा मुसळ,े सुनिल जाधव, शंकर गव्हाणे, सुरेश देशमान, अक्षय काळे, आजी- माजी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

 
Top