तेर /प्रतिनिधी-
कोरोना आजाराच्या पाश्र्वभूमीवर संत गोरोबाकाकाच्या वार्षीक समाधी सोहळ्याबाबत निर्णय घेण्यासाठी सर्व खाते प्रमुखांनी व  गावक-यांनी  गुरूवार दि.19 मार्च रोजी सकाळी 11 वाजता बैठकीस उपस्थित रहाण्याचे आदेश तहसिलदार व तालुका दंडाधिकारी  गणेश माळी यांनी सर्व संबधीत यत्रणेला दिले आहेत.

 
Top