उस्मानाबाद/प्रतिनिधी-
महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री श्री राजेशजी टोपे यांच्या अहवानानुसार राज्यातील रक्ताचा तुटवडा लक्षात घेऊन भागीरथी परीवाराच्या वतीने सह्याद्री रक्तपेढीमध्ये 25 रक्तदात्यांनी  रक्तदान केले.
यावेळी भागीरथी परीवाराचे संस्थापक आध्यक्ष आभीराम पाटील,आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे प्रशासकीय आधीकारी आदित्य पाटील,स्वप्नील पाटील,सचीन महाडीक, साई जाधव, अिनकेत मोळवने, मुन्ना ाधव, किशोर खाङे,सूरज पाटील,मयूर चाकवते यांच्या सोबत भागीरथी परीवारातील सदस्यांनी रक्तदान केले.
 
Top