तेर/प्रतिनिधी-
तालुक्यातील तेर येथील त्रिवीक्रम गल्लीतील श्रीराम मंदिरांच्या जिर्णोद्धाराच्या कामांचा शुभारंभ अँड. गजानन चौगुले यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.
यावेळी सरपंच नवनाथ नाईकवाडी ,जुनेद मोमीन , बाळकृष्ण बडवे , श्रीमंत फंड , नामदेव कांबळे , अभिजीत बैरागी , कल्याण कानाडे , बालाजी रेकुळगे , मुस्तफा कबीर , पवन गोरे , अविनाश आगाशे , बबलू अबदारे , बाळासाहेब बैरागी , अभिषेक बैरागी आदिंसह ग्रामस्थ उपस्थित होते .

 
Top