परंडा/प्रतिनिधी -
परंडा तहसील कार्यालयात संत गाडगेबाबा यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. प्रारंभी संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पुजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी नायब तहसीलदार गणेश सुपे, माजी नगरध्यक्ष रमेशसिंह परदेशी, पेशकार आण्णा बनसोडे, मैनोदीन शेख, ताहेर शेख आदींची उपस्थिती होती.

 
Top