
तिर्थक्षेञ तुळजापूर येथे 10 फेब्रुवारी रोजी स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजु शेट्टी यांच्या मार्गदर्शन भव्य शेतकरी मेळावा शहरातील पुजारी मंडळ मंगल कार्यालयात होणार आहे. या मेळाव्या च्या प्रचार वाहनाचा शुभारंभ मंगळवार दि.4 रोजी जिल्हाध्यक्ष रवींद्र इंगळे, उपाध्यक्ष धनाजी पेंदे यांच्या हस्ते झाला.
यावेळी दुर्वास भोजणे, राजु हक्के, संजय भोसले यंाची उपस्थिती होती. या मेळाव्यास शेतकरी बांधवांनी मोठया संख्येने उपस्थि राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.