तेर/प्रतिनीधी-
उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील कै.रामलिंगप्पा लामतुरे शासकीय पुराणवस्तू संग्रहालयाचे सहाय्यक अभिरक्षक अमोल गोटे  यांच्या वतीने  अखिल भारतीय साहित्य सम्मेलनात योगदान देणा-यांचा मान्यवरांचा सन्मानपञ देऊन  सत्कार  करण्यात आला.
यावेळी संमेनाध्यक्ष नितीन तावडे, रविंद्र केसकर, रामशेठ राजे ने आपने विचार व्यक्त केले. प्रास्ताविक हभप दिपक महाराज खरात यानी केले.  सन्मानपञाचे वाचन रेवणसिद्धप्पा लामतुरे यानी केले. या कार्यक्रमास सरपंच नवनाथ नाईकवाडी,  डाँ.अभय शहापूरकर, प्रभाकर चोराखळीकर, देविदास पाठक, दिपक जाधव,अग्निवेश शिंदे, श्रीकांत साखरे, माधव इंगळे, बालाजी तांबे, प्रशांत पाटील, राजेंद्र अञे, मिना महामुनी, डाँ.संजय कांबळे, विजय गायकवाड, कमलताई नलावडे, सुनिता गुंजाळ, अनिल ढगे, रूपेशकुमार जावळे, शेषेनाथ वाघ, जयराज खूने, अँड. बालाजी भक्ते, नरहरी बडवे, रविंद्र शेळके, विलास टेळे, माधव मगर, मयुर लोंढे, भगवंत सौदागर,सारंग पिंपळे, केशव सलगर,साहेबराव सौदागर, श्रीमंत फंड, सुभाष कुलकर्णी, बापू नाईकवाडी, प्रभाकर शिंपले, रामराव फंड, किसन काळे, अविनाश राठोड, सचिन मुंडे, विलास देशमुख, अविनाश खांडेकर, भाग्यश्री भक्ते, प्रतिक्षा सुर्यवंशी, तेजस्वी भोरे, नागनाथ कुंभार, महादेव खटावकर , मोहन जगदाळे आदींची उपस्थिती होती.

 
Top