तुळजापूर/प्रतिनिधी-
तालुक्यातील सोलापूर -हैद्राबाद मार्गावरील फुलवाडी येथील टोलनाक्यावर टोल वसूली बंद करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस च्या वतीने करण्यात आली. या संदर्भ मे पार्टीच्या वतीने तहसिलदार यांना निवेदन देण्यात आले आहे.
निवेदनावर प्रशांत नवगिरे, धनंजय पाटील, संदीप गंगणे, सचिन कदम, शरद जगदाळे, महेश जाधव आदींच्या स्वाक्ष-या आहेत.

 
Top