उमरगा/प्रतिनिधी-
तालुक्यातील मुरूम परिसरात अवैद्य वाळू वाहतूक करणारे दोन ट्रक व एक ट्रॅक्टर च्या मालकांना सात लाख 99 हजार 595 रुपयांचा दंड भरना करण्याची नोटीस तहसीलदार संजय पवार यांनी सोमवारी दि 24 रोजी दिली आहे. त्यामुळे अवैद्य वाळू वाहतूक करणा-या व्यावसायिकांचे भितीचे वातावरण पसरले आहे.

 
Top