उमरगा/प्रतिनिधी-
उमरगा तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने मंगळवारी दि.25 रोजी तहसील कार्यालय राज्य सरकाराच्या विरोधात आंदोलन करण्यात आले.
राज्य सरकार विरोधी आंदोलनात  जिल्हा सरचिटणीस संताजी चालुक्य,  माजी सभापती अभय चालुक्य, भाजपाचे तालुका अध्यक्ष कैलास शिंदे,  माजी अध्यक्ष माधव पवार, सुनील कुलकर्णी, सिद्धेश्वर माने,  जी.प.चे समाज कल्याण सभापती दिग्विजय शिंदें, बाजार समितीचे उपसभापती रमेश माने, नगर पालिका उपाध्यक्ष हंसराज गायकवाड, उमाकांत कुलकर्णी, अनिल बिराजदार, महिला तालुकाध्यक्ष लक्ष्मी पांचाळ, महादेव सलके, नागनाथ गायकवाड, उद्धव जगताप, अर्जुन कारभारी, विठ्ठल चिकुंद्रे, गुलाब डोंगरे, दयानंद पवार, पंकज मोरे, अभिषेक पवार दत्ता रोंगे, मुस्तफा औटी, रोहित सूर्यवंशी सौ रिहाना मुजावर, तेजाबाई बोरुटे, निकिता उपासे, कमल कुन्हाळे, शंकर नागदे, गोविंद घोडके, राम राठोड, राम लवटे, प्रदिप सांगवे, आदीसह तालुक्यातील पदाधिकारी  मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

 
Top