उस्मानाबाद/प्रतिनिधी-
संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांची जयंती उस्मानाबाद शहरात तसेच जिल्हयात मोठया उत्साहात विविध कार्यक्रमाचे आयोजन करून साजरी करण्यात आली.
 राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात संत रोहिदास महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी  शिक्षक आमदार विक्रम  काळे काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष विश्वास अप्पा शिंदे , माजी नगराध्यक्ष दत्ता अप्पा बंडगर, उपनगराध्यक्ष अभय इंगळे , शहर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कस्तुरी साहेब, खासदार ओमराजे निंबाळकर , तालुकाप्रमुख सतीश सोमानी, नगरसेवक सिध्देश्वर कोळी, नगरसेवक सोमनाथ गुरव ,बाळासाहेब काकडे ,सुरेश बापू शेरखाने, बहुजन समाजातील नेते संजय वाघमारे, सुनील काळे ,लक्ष्मण माने, मुकेश नायगावकर,अमोल पेठे ,महादेव माळी,रवी कोरे , पांडुरंग लाटे, फुलचंद गायकवाड, शिवानंद कथले, गायकवाड साहेब , कुणाल निबाळकर, अनंत जगताप ,योगेश पाटील, रवी सुरवसे, पृथ्वीराज चिलवंत, अड विश्वजीत शिंदे,मयुर काकडे, अॅड माडेकर , राजू आडे, दशरथ गायकवाड, उमाकांत कुलकर्णी, राजकुमार मेंढेकर ,विकास जाधव, अॅड. गणपती कांबळे , नितीन बाप्पा शेरखाने  बबनराव वाघमारे यांच्यासोबत नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.
जयंतीनिमित्त आयोजित विविध कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डी. जे वाघमारे, साहेबराव शेरखाने, केदारनाथ कांबळे, रोकडे खंडू, कोमल, शहाजी शेरखाने, पद्माकर शेरखाने, पंकज नर सुडे, नितीन सलगरे, विष्णुपंत वाघमारे, अशोक वाघमारे ,सोमनाथ घोडके,  भूमकर , दत्ता चव्हाण, बाळासाहेब वाघमारे, तन्मय वाघमारे, बालाजी वाघमारे , अनिल शेरखाने, गुजर यांच्यासोबत चर्मकार समाजाच्या नागरिकांनी परिश्रम घेतले.

 
Top