उस्मानाबाद/प्रतिनिधी-
रूपामाता समता इंटरनॅशनलच्या वतीने प्रसिध्द वक्ते चंद्रकांत पागे यांचा पालक पालवी या विषयावर खास व्याख्यान दि.१ मार्च सांय.४ वाजता आयोजित करण्यात आले आहे. या व्याख्यानांचा लाभ घ्यावा असे आवाहन रूपामाता चेअरपर्सन अॅड.व्यंकट गुंड यांनी केले आहे.
अॅड.व्यंकट गुंड यांनी सांगितले की, समता इंटरनॅशनल स्कुल कोपरगाव या शाळेने महाराष्ट्रात मोठे नाव कमवले आहे. अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त केले आहेत. अशी शाळा उस्मानाबाद शहरात असावी या हेतुने येत्या शैक्षणीक वर्षांपासून रूपामाताज् समता इंटरनॅशनल स्कुल शहरात सुरू करत आहोत. त्यानिमित्त दि.१ मार्च रोजी यशराज लॉन्स येथे मानसोपचार तंज्ञ व समुपदेशक चंद्रकांत पांगे यांचे खास व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.