तुळजापूर /प्रतिनिधी-
यशवंतराव चव्हाण महाविद्यालय येथे प्राचार्य डॉ. मोहन बाबरे यांच्या हस्ते हृदयरोग तज्ञ डॉ. प्रमोद पवार यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्राचार्य डॉ.नरसिंग जाधव, विद्यापीठाचे सिनेट सदस्य डॉ. गोविंद काळे, कार्यालय अधीक्षक धनंजय पाटील तसेच महाविद्यालयाचे विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षक, कर्मचारी यांची उपस्थिती होती.