तेर/प्रतिनिधी-
हिंदूस्थानचे आराध्य दैवत जानता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिव जन्मोत्सव सोहळा तेर (ता. उस्मानाबाद ) येथे मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. प्रारंभी शिव नृसिंह ग्रुप सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीच्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मुर्तीं चे पुजन  आ.राणाजगजितसिंह पाटील व प्रकाश राठोड यंानी करून अभिवादन केले.
यावेळी अविनाश इंगळे, अक्षय कोळपे, मंगेश पांगरकर , माजी सरपंच महादेव खटावकर , बाबुराव नाईकवाडी , अनिल माने , जयसिंग बोराडे , सुर्यकांत खटींग , ज्ञानेश्वर काळे वैभव वैरागकर, अमोल चौगुले , किरण खोटे, अभिजीत लामतुरे , रामलिंग शिराळ, आंबेडकर कारखान्याचे संचालक शिवाजीराव नाईकवाडी, सरपंच नवनाथ नाईकवाडी, पद्माकर फंड , नवनाथ इंगळे , बापू नाईकवाडी, रियाज कबीर, जुनेग मोमीन, अभिजीत सराफ, प्रविण साळुंके, किरण फंड , राजेश अंबाडा , संतोष थोडसरे , पवन गोरे , राम सोलनकर , अनिल चौगुले , नागेश फंड , अविनाश आगासे , नेताजी देवकर , तानाजी पिंपळे , संजय जाधव , आण्णा शेळके आदिंसह मोठ्या संख्येने शिवप्रेमी नागरिक उपस्थित होते.
 
Top