तुळजापूर/प्रतिनिधी-
तिर्थक्षेत्र तुळजापूरनगरीमध्ये देवी दर्शनासाठी  राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस प्रदेश सदस्य शंतनु खंदारे व राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेस प्रदेश सचिव धिरज घुटे, अदित्य पाटील आले होते. देवी दर्शनानंतर त्यांचा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी अमर चोपदार, गणेश नन्नवरे, अप्पासाहेब पवार, शरद जगदाळे, महेश चोपदार, दुर्गेश साळुंके, सचिन माळगे, सर्वेश खुरुद उपस्थित होते.

 
Top