उस्मानाबाद /प्रतिनिधी-
छञपती शिवाजी महाराजांना अभिवादन तसेच  शहरातील नागरिकांना पेढे, मिठाईचे वाटप करून मनसेच्या वतीने मराठी दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी मनसे जिल्हा सचिव दादा कांबळे,  भुम- परंडा जिल्हाध्यक्ष आबासाहेब ढवळे, माजी जिल्हाध्यक्ष अमरराजे कदम, पंराडा तालुकाध्यक्ष, बापू शिरसागर, तावरजखेड्याचे सरपंच मुरली देशमुख, विधानसभा अध्यक्ष जलालभाई शेख, तुळजापूर शहराध्यक्ष धर्मराज सावंत, उपाध्यक्ष हेंमत पाठक, शिक्षक सेना जिल्हाध्यक्ष राहुल बचाटे , विद्यार्थी सेनेचे कुणाल महाजन,विज कामगार जिल्हाध्यक्ष विशाल कांबळे, तालुका उपाध्यक्ष सलीमभाई औटी, महादेव शेळवणे, तालुका उपाध्यक्ष, बेंबळी शहर अध्यक्ष रामभाऊ मोटे, प्रमोद कदम, तन्मय वाघमारे, उमेश कांबळे, सौरभ लोखंडे, अक्षय हाजगुडे, धीरज खोत, नेताजी हाजगुडे आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top