वाशी/प्रतिनिधी-
कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालयात  कवी‘कुसुमाग्रज’ यांची जयंती मोठया उत्साहात साजरी करण्यात आली. प्रारंभी त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
यावेळीप्राचार्य चव्हाण आर. एम. , ग्रंथपाल टिपरसे एम. डी. , भालेराव विपुल, मुकुंद कोळी यांच्यासोबत महाविद्यालयातील शिक्षक व कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top