उस्मानाबाद/प्रतिनिधी-
अहमदनगर ते हिंगोली अशी कँन्सर प्रबोधन रॅली जागतिक कर्करोग जनजागृती दिनानिमित्त काढण्यात येत आहे. ह्या रॅलीचे शहरातील बिल गेट्स कॉलेज मध्ये स्वागत करण्यात आले. यावेळी विद्याथ्र्यांना कॅन्सर विषयी माहिती देण्यात आली.
यावेळी डॉ. अविनाश सावंजी, डॉ.रमेश दापके, प्रभाकर निपानीकर, बिल गेट्स काँलेजचे प्राचार्य डॉ.अर्शद रजवी,  सह्याद्री फाऊंडेशन्सचे गजानन पाटील,  प्रदिप काकडे, चाँद शेख, बाळ काळगे, दत्ताजी बारगजे, भवर काका, संस्थेचे पदाधिकारी विद्यार्थी व शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक गणेश भोसले व सुत्रसंचालन मयुरी शेळके यांनी केले.

 
Top