तेर/प्रतिनिधी-
 जिल्ह्याच्या शिक्षण विभागाच्या वतीने डिसेंबर 2019 मध्ये घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय बालकुमार साहित्य संमेलनातील चित्रकला , किल्ले व मूर्ती बनविण्याच्या स्पर्धेत  (तेर ता. उस्मानाबाद) येथील जिल्हा परिषद प्राथमिक स्पेशल शाळेतील विद्यार्थी पांचाळ योगेश्वरी  , गोडगे इंद्रवर्धन , नाईकवाडी यश यांनी यश संपादन केल्याबद्दल शालेय व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष बापू नाईकवाडी यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला .
यावेळी या यशस्वी विद्याथ्र्यांना मुख्याध्यापक बी. बी. चिवटे , जे डी देवारे , ए बी धुमाळ , के एम निकम , एस ए विभुते यांचे मार्गदर्शन लाभले.

 
Top