तेर/प्रतिनिधी-
उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथे विश्वकर्मा जयंती उत्साहाने साजरी करण्यात आली. यावेळी आ. राणाजगजितसिंह पाटील, पार्थ पवार उपस्थित होते.जयंतीनिमित्त ह .भ. प. श्रीनिवास गिरी महाराज दाऊतपुरकर यांचे कीर्तन झाले.
याप्रसंगी विश्वकर्मा सेवा मंडळ तेरचे अध्यक्ष गणेश पांचाळ, नवनाथ पांचाळ, कृष्णा पांचाळ, बाळासाहेब आचार्य, कैलास पांचाळ, गोरोबा पांचाळ, अजित पांचाळ, बबन पांचाळ, बालाजी पांचाळ, बालाजी पांचाळ मनोहर पांचाळ, पंडित पांचाळ, प्रल्हाद सुरवसे, पांडुरंग पांचाळ, विष्णू पांचाळ, अजय पांचाळ, गणेश पालवे, वैभव डूबे, आनंद लवटे, सुमित इंगळे, समर्थ इंगळे, लक्ष्मण पालवे, कल्याण कानडे, भीमराव टेळे, केशव मुळे, शिवाजी रोंगे आदी उपस्थित होते.