परंडा / प्रतिनिधी
परंडा येथे माता रमाई भिमराव आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी उपस्थीत महीलांनी माता रमाई च्या प्रतीमेचे धुप दिप प्रज्वलीत करुन पुष्पहार आर्पन करून अभिवादन केले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक करताना धनंजय सोनटक्के यांनी माता रमाई जयंती साजरी करत आसताना त्याग व समर्पन याची जानीव ठेऊया तसेच उपस्थीत महीलांचे स्वागत करत माता रमाई जयंती दिनी आपण सर्व एक संकल्प करूया प्रत्येक सामाजीक शैक्षणीक राजकीय कार्यामध्ये पुरुषांसोबत महीला देखील शंभरटक्के सहभागी होतील या प्रसंगी सुत्रसंचालन बौध्दाचार्य दिलीप परीहार यांनी केले . प्रथम त्रिशरण पंचशील घेतले . प्रा.डॉ.शहाजी चंदनशिवे यांनी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जिवनामध्ये माता रमाई यांचे स्थान या वर मार्गदर्शन केले, तर मोहनदादा बनसोडे यांनी माता रमाई यांचे जिवनचरीत्र सांगताना माता रमाई चा त्यागमय जीवना संबंधी मनोगत व्यक्त केले. दिपक ओव्हाळ यांनी माता रमाई चे आर्दशजिवन स्मरण ठेऊण आंगीकारणे गरजेचे आहे आसे म्हठले तर कु.दिपाली किरण बनसोडे यांनी माता रमाई त्यागमुर्ती कवीता गाऊन अभिवादन केले तर आरती दयानंद बनसोडे यांनी माता रमाई व महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संघर्षमय जिवन मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी सुंदरबाई परीहार ,भागाबाई बनसोडे , प्रा.शुभांगी चंदनशिवे, ज्योती सोनटक्के ,आरती बनसोडे ,दिपक ओव्हाळ, सविता पवार, सुनंदा सुरवसे ,काजल बनसोडे, दिपाली बनसोडे तसेच जेष्ठ नेते मोहनदादा बनसोडे प्रा.डॉ शहाजी चंदनशिवे धनंजय सोनटक्के दयानंद बनसोडे किरण बनसोडे दिपक ओव्हाळ मधुकर सुरवसे शाम शिंदे भिमराज सरवदे रणधीर मिसाळ राजाभाऊ बनसोडे विकास सरवदे अमोल निकाळजे प्रकाश सरवदे पांडुरंग समिंदर रोहीत भालशंकर विनोद पांडे व वंचित बहुजन आघाडी चे कार्यकृते पदाधिकारी उपस्थीत होते . कार्यक्रमाचे आभार दयानंद बनसोडे यांनी मानले सरनथय गाथा घेऊन कार्यकृमाची सांगता करण्यात आली .