उस्मानाबाद/प्रतिनिधी-
आदर्श प्राथमिक आश्रम शाळा शिंगोली तांडा येथे संत सेवालाल महाराज यांची जयंती मोठया साजरी करण्यात आली.प्रारंभी संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले.
त्यावेळी जाधव व्ही . सी . बबन चव्हाण , भिसे व्ही . ए . ,व्यवहारे ताई , सतीश कुंभार यांच्या अन्य कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संखेने उपस्थित होते