लावणी गटात काळे, वैयक्तिक गटात वैष्णवी व साक्षी ने मारली बाजी
तुळजापूर/प्रतिनिधी-
छञपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जाणता राजा युवा मंचाचा वतीने घेण्यात आलेल्या  राज्यस्तरीय नृत्य स्पर्धत लावणी गटात अमृता काळे  वैयक्तिक गटात वैष्णवी गोरे, साक्षी आंधळे., समुहनृत्य गटात कन्यारत्न अँकाडमी, जन्सग्रुप वेस्टर्न गटात विभागून प्रथम क्रक्रमांक काढण्यात आला.
स्पर्धतील विजेत्यांना भाजपा नेते नागेश नाईक, गुलचंद व्यवहारे, शिवभवानी प्रतिष्ठान अध्यक्ष प्रविण कदम, संजय लोढे संजय खुरुद , विशाल सोंजी यांच्या हस्ते रोख रक्कम व स्मृती चिन्ह देवून गौरविण्यात आले.
लावणी गट प्रथम -अमृता काळे, व्दितीय-अनामिका आहीरे, तनुजा शिंदे, तृतीय-साक्षीआंधळे , उत्तेजनार्थ -प्रिया नासकर, वैयक्तिक गट प्रथम- वैष्णवी गोरे ,साक्षी आंधळे, व्दितीय अर्चना चव्हाण दिनेश जाधव , तृतीय वैष्णवी भड, शुभम बोराडे , उत्तेजनार्थ गाग्री कावरे, समुहनृत्य प्रथम- कन्यारत्न जन्स अकाडमी सांगली, व्दितीय -डीबाँईज ग्रुप सातारा, तृतीय -साई प्रेरणा कलामंच अलिबाग , जंगी ग्रुप सोलापूर, उतेजनार्थ एबीसीडी ग्रुप सातारा, जगदंबा ग्रुप तुळजापूर वेस्टर्न डान्स प्रथम -एक्सप्रेशन ग्रुप लातूर , व्दितीय -माही ग्रुप पंढरपूर, तृतीय -शिवानी ग्रुप सातारा, उतेजनार्थ -निखिल ग्रुप उस्मानाबाद
या स्पर्धस परिक्षक म्हणून प्रा काकासाहैब शिंदे व संजय जाधव यांनी काम पाहीले. या स्पर्धा यशस्वी ते साठी मार्गदर्शक अमोल कुतव, अध्यक्ष राहुल भालेकर, विजय पाठक, उपाध्यक्ष सोमनाथ मस्के ,खजिनदार शुभम खोले ,खजिनदार रजनीकांत शिंदे, सचिव शुभम दहीहंडे, अभिजित कुतवळ, नागेश किवडे, सुदर्शन वाघमारे,गौरव साळुंके, राजाभाऊ चोपदार, नितीन मस्के, प्रसाद प्रयाग, प्रतीक प्रयाग, सारंग कावरे,  हरिभाऊ साळुंके, दीपक साळुंके, आकाश भालेकर, मंगेश साळुंके, कुणाल भालेकर, अनिकेत कोंडो, बंटी भालेकर दत्ता बेंद्रे , बालाजी भूमकर, सुरवसे अदिंनी परिश्रम घेतल.े 
 
Top