उस्मानाबाद /प्रतिनिधी-
तालुक्यतील सांजा   येथील रहिवासी मोहन विठ्ठल झोंबाडे (वय 74) यांचे रविवारी दि.9 रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास अल्पशा आजाराने राहत्या घरी निधन झाले त्यांच्या पार्थिवावर सोमवारी (दि 10)रोजी सकाळी 10.30 वाजण्याच्या सुमारास सांजा येथील स्मशानभूमित मोठया शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी नातेवाईक,आप्तेष्ट यांच्यासह गावातील ग्रामस्थांची मोठया संख्येने उपस्थिती होती त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, एक मुलगी, सूना, नातवंडे असा परिवार आहे 
 
Top