तुळजापूर/प्रतिनिधी-
तुळजापूर शहरातील तुळजाईनगर येथील एका 14 वर्षीय मुलानेे डोक्यावरचे केस कमी केल्याच्या रागातुन आत्महत्या करण्याची घटना रविवार दि.8 रोजी रात्री 7.30 वाजण्याच्या सुमारास घडली.
प्राप्त झालेली माहिती अशी की, रविवारी सुट्टी असल्याने तुकाराम कोरे यांनी आपल्या मुलास संस्कार कोरे यास केस कमी करण्यासाठी दुकानात नेले. परंतु संस्कार कोरे याने डोक्यावर केस कमी का ठेवले म्हणून रागा‘या भरात फॅनला दोरीने गळफास लावुन आत्महत्या केली. या प्रकरणी तुकाराम कोरे यांनी दिलेल्या माहिती नुसार पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.