लोहारा/प्रतिनिधी
लोहारा तालुका भाजपाच्यावतीने भाजपा प्रदेश सरचिटणीस, मुख्य प्रतोद आ.सुजितसिंह ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त   शहरातील तालुका ग्रामिण रुग्णालयातील रुग्णांना फळे वाटप करुन वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
भाजपा तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, माजी तालुकाध्यक्ष विक्रांत संगशेट्टी, नगरसेवक आयुब अब्दुल शेख, डॉ.रामराव काळे, भाजपा मिडिया तालुकाध्यक्ष इकबाल मुल्ला, पं.स.सदस्य वामन डावरे, हाजी बाबा शेख, भाजपा शहराध्यक्ष आयुब हबीब शेख, तालुका सरचिटणीस नेताजी शिंदे, दादा मुल्ला, बालाजी चव्हाण, काशीनाथ घोडके, कल्याण ढगे, प्रमोद पोतदार, कमलाकर सिरसाठ, लक्ष्मण माने, वैद्यकीय अधिकारी डॉ. गोविंद साठे, सतिश गिरी  यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top