तेर/प्रतिनीधी-
उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील माजी सरपंच कै.अमरसिंह पाटील यांच्या निधनाबद्दल पाटील कूटूंबाचे सामाजिक न्याय मंञी धनंजय मुंडे यानी 2फेब्रूवारीला  तेर येथे येऊन सांत्वन केले.
यावेळी आ.सतीस चव्हाण,राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार,तेरचे सरपंच नवनाथ नाईकवाडी,पद्माकर फंड,रहेमान काझी,नावेद कबीर,मज्जिद मनियार,केशव रामदासी,विरभद्र शिराळ,गोरख माळी आदी उपस्थीत होते.

 
Top