तुळजापूर/प्रतिनिधी-
स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या जिल्हा उपाध्यक्ष पदावर  पुनश्च तुळजापूर येथील धनाजी पेंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.  स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी खा. राजू शेट्टी हस्ते धनाजी पेंदे यांना नियुक्ती पञ देण्यात आले. यावेळी रविकांत तुपकर,  जिल्हाध्यक्ष रविंद्र इंगळे यांच्या प्रमुख उपस्थिती होती.
 
Top