तुळजापूर /प्रतिनिधी-
जाणता राजा युवा मंच शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने छञपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्ताने 22 व 23 फेब्रुवारी 2020 या कालावधीत भव्य राज्यस्तरीय खुल्या नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे .
या स्पर्धा चार गटात सपंन्न होणार आहेत. वैयक्तिक नृत्य गट, खुला समुह गट, लावणी खुला गट, वेस्टर्न खुला गट या गटात स्पर्धा होणार आहेत. प्रत्येक वैयक्तिक गटातील प्रथम, व्दितीय, तृतीय विजेत्यांना अनुक्रमे नऊ हजार, सात हजार व पाच हजार व खुल्या समुह गटातील विजेत्यांना प्रथम, व्दितीय, तृतीय यानुसार अनुक्रमे ३१ हजार, २१ हजार, ११ हजार व उत्तेजनार्थ ५ हजार रुपये रोख रकमेचे परीतोषिक व स्मृती चिन्ह देवुन गौरविण्यात येणार आहे. सदरील स्पर्धा जुनी कन्या प्रशालेच्या मैदानावर संपन्न होणार आहे. यावेळी महिलांनसाठी विशेष बैठकीची स्वातंत्र व्यवस्था करण्यात आली आहे.
यास्पर्धाचे संयोजन जयभवानी मंडळ आर्य चौक यांच्याकडे आहे. स्पर्धच्या माहीतीसाठी सुदर्शन वाघमारे व सारंग कावरे यांच्याशी संर्पक साधावा व जास्तीत जास्त स्पर्धकांनी यात सहभाग नोंदवावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.