भूम/प्रतिनिधी-
भूम - खर्डा रस्त्याची फेर दुरुस्ती करून काही दिवस उलटले असताना पुन्हा या रस्स्त्यांची दुरावस्था झाली आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी वाहन चालविताना चालकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. याकडे लक्ष देऊन संबंधित गुत्तेदार व अधिका-यावर कार्यवाही करण्याची मागणी काँग्रेस युवक जिल्हा सरचिटणीस गणेश शाळू यांनी उपविभागीय अधिकारी सार्वजनिक बांधकाम मंत्री ,पालकमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.