तुळजापूर/प्रतिनिधी-
शिवसेनेचे  खासदार ओमराजे निंबाळकर यांनी शनिवार दि. 22 रोजी श्री तुळजाभवानी पुजारी मंडळाला भेट दिली. यावेळी उपाध्यक्ष विपीन शिंदे यांनी त्याचा सत्कार केला.
यावेळी प्रा. धनंजय लोंढे, प्रतिक रोचकरी, रवि कोरे, सागर इंगळे, सचिन अमृतराव, पुजारी मंडळाचे सदस्य, पुजारी व  मान्यवर उपस्थित होते.
 
Top