परंडा /प्रतिनिधी-
प्रहारचे संस्थापक तथा शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून भूम तालुक्यातील सुकटा (भवानवाडी) येथील दिव्यांग अंकुश गोयेकर ऊसतोड कामगार यांचे कुटूंबाला भेटून प्रहार संघटनेच्या वतीने जीवनाश्यक किराणा माल, कपडे देऊन मदत करण्यात आली.
यावेळी शिक्षक तथा प्रहार शिक्षक सघटनेचे जिल्हाध्यक्ष वैजिनाथ सावंत , प्रहार शिक्षक संघटनेचे भूम पं.स. चे माजी सभापती मधुकर अर्जुन , जिल्हा समन्वयक दत्तात्रय पुरी, जिल्हा सल्लागार रघुनाथ दैन, जिल्हा प्रवक्ता धनंजय आंधळे, जिल्हा संघटक योगेश चाळक, जेष्ठ मार्गदर्शक संतुक कडमपल्ले, परंडा तालुका उपाध्यक्ष शहाजी झगडे,लक्ष्मण औताडे, फिरोज शेख, भूम तालुका अध्यक्ष बालाजी कुटे, पं.स.भूम माजी सभापती मधुकर अर्जून व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.