कळंब /प्रतिनिधी -
महाराष्ट्राचे आराध्य दैवत, बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त कळंब शहरातील मुस्लिम समाजाच्या मावळयांनी थंड पाण्याच्या जारची सुविधा उपलब्ध केली.
या वेळी असद सैयद, सलमान बागवान, सैफ सैयद, मोहिन बागवान, वाजेद तांबोळी, मोईन तांबोळी, जुनेद कुरेशी, आरेफ शेख, रहिम तांबोळी, अजिम शेख, सद्दाम पिंजारी, अनसार बागवान आदीची उपस्थिती होती.