तेर/प्रतिनिधी-
उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथे ठक्कर बप्पा योजनेअंतर्गत करण्यात आलेल्या सिमेंट रस्त्याची पहाणी गटविकास अधिकारी सम्रद्धी दिवाण यंानी केली. यावेळी सरपंच नवनाथ नाईकवाडी,ग्रामविकास अधिकारी व्ही.व्ही.नलावडे,नानासाहेब बिटे,प्रज्योत रसाळ आदींची उपस्थिती होती.