
उस्मानाबाद पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी समृद्धी दिवाणे यांनी केद्रीय प्राथमिक शाळा, तेर येथे यु डिस प्रशिक्षण व शाळेला भेट दिली. यावेळी त्यांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी केंद्र प्रमुख सोनवणे , केंद्रीय मुख्याध्यापक गोरोबा पाडुळे , सरपंच नवनाथ नाईकवाडी, काजळा येथील जिल्हा प्रशालेच्या मुख्याध्यापिका चव्हाण , ग्रामविकास अधिकारी व्ही.व्ही. नलावडे व तेर बीट मधील मुख्याध्यापक आदींची उपस्थिती होती.