उस्मानाबाद/प्रतिनिधी-
मराठवाड्याच्या विकासात रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाची भूमिका महत्वाची ठरली आहे. 1959 ला शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे यांनी संस्थेचे पहिले महाविद्यालय उस्मानाबाद येथे स्थापन करून येथील मागासलेपण पुसण्याचा प्रयत्न केला त्यांचेनंतर त्यांचे चिरंजीव अभयकुमार साळुंखे यांनी अनेक गोर,गरिब युवकांना संस्थेत नोकरीची संधी दिली व संस्थेला प्रगतीपथावर ठेवले आहे. आयुष्यभर त्यांनी संस्थेतील विद्यार्थ्यांची काळजी घेतली व संस्थेतील शिक्षकांना ही प्रेरणा देत राहिले.राज्यात श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था ही दोन नंबरची असुनही अभयकुमार हे कधीही गर्वाने वागले नाहित.ते सामान्यपणेच आजही जीवन जगतात हाच त्यांचा गुण संस्थेला पुढे नेहणारा आहे, प्रतिपादन प्रा. आनंद जाधव यांनी केले.
येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूरचे कार्याध्यक्ष मा.अभयकुमार साळुंखे यांच्या 75 व्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्ताने विविध उपक्रम घेऊन साजरा करण्यात आला.आज दि.17रोजी महावाद्यालरातील विद्याथ्र्यांंना संस्थेचे कार्याध्यक्ष अभयकुमार साळुंखे यांचे जीवन व कार्य माहित व्हावे यासाठी महाविद्यालयात प्रा.आनंद जाधव यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.अध्यक्षस्थानी प्र.प्राचार्य डॉ.ए.बी.इंदलकर होते. यावेळी डॉ.धुमुरे सर,डॉ.डी.वाय इंगळे , डॉ.केशव क्षीरसागर , प्रा.डी.एम.शिंदे उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांनी डॉ.बापूजी साळुंखे,संस्थामाता सुशीलादेवी साळुंखे यांच्या प्रतिमेचे पूजन केले.
यावेळी भगवंत ब्लड बँक बार्शी व एन.एस.एस.यांचे संयुक्त विद्यमाने अभयकुमार साळुंखे यांच्या वाढदिवसानिमित्त प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महाविद्यालयातील 75 प्राध्यापक,विद्यार्थी—विद्यार्थिनिंनी रक्तदान केले.यावेळी प्रकल्पअधिकारी प्रा.श्रीराम नागरगोजे, प्रा.माधव उगीले,प्रा.स्वाती बैनवाड, प्रा.डॉ.विद्या देशमुख यांनी नियोजन केले होते. रक्तदान शिबीरात डॉ.डी.वाय इंगळे, प्रा.डॉ.जीवन पवार, प्रा.केशव क्षीरसागर ,प्रा.डॉ.कदम, प्रा.संदिप देशमूख, प्रा.माधव उगीले, श्रीराम नागरगोजे यांनीही रक्तदान केले. प्रा.बबन सुर्यवंशी,प्रा.अतुल देशमुख,प्रा.डी.एम.शिंदे.प्रा.राजा जगताप यांनी सहकार्य केले.