तुळजापूर/प्रतिनिधी-
देशभरात कायम भ्रमण करणा-या 104 योगेश्वरी नाथपंथी महाराजांनी तिर्थक्षेञ तुळजापूर येथे येवुन श्री तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले. त्यानंतर शहरातील दशावतार मठात महाराजांचे मंहत मावजीनाथ गुरु तुकनाथ महाराजांच्या हस्ते त्यांचा सत्कार करून सन्मान करण्यात आला. यावेळी मंहत किशननाथ, मंहत सेवानाथ, पीर शामनाथ, पीर शिंगनाथ, राजा निर्मलनाथ, भयंकर नाथजी, नारायण नाथजी, अजय नाथजी यांच्यासह 104 योगीनाथ महाराजांचा सन्मान करण्यात आला.
या नाथपंथी महाराजांचा दर्शनार्थ शहरवासियांनी मोठी गर्दी केली होती. देवीदर्शनानंतर हे 104 मंहत कायम भ्रमंती करीत असतात एका जागी तीन दिवसापेक्षाअधिक काळ वास्तव करीत नाही, माञ नवराञोत्सवात नऊ दिवास एका जागी वास्तव करतात. तिर्थक्षेञ तुळजापूर येथे सिध्दगरीबनाथ मठात मठाधिपती मंहत मावजीनाथांचा वतीने सर्व नाथपंथी महाराजांना सेवा भोजन देण्यात आले.