भूम/प्रतिनिधी-
विद्यार्थींनी जुई सोपान वरवडे ही अमेरिका या देशात शिक्षणासाठी जात आहे. तिची प्रसिध्द शिकागो विद्यापीठात मास्टर ऑफ सायन्स इलेक्ट्रिकल व कॉम्प्युटर शिक्षणासाठी निवड झाली आहे. त्यानंतर जुई वरवडे हीचा कोष्ठी समाजाकडून सत्कार करण्यात आला.
यावेळी महर्षी आर.डी. सूळ सर , डा. राजेंद्र वीर, सुप्रीया वारे, ए.के.गायकवाड,  सागर टकले, अनिता राम वारे, रोहण जाधव, बाळासाहेब फलके, रूपेश शेंडगे, विलास शाळू,  ऊमेश माळी, अशोक मस्कर, कृषी अधिकारी महादेव असलकर, सुनील असलकर, मोहन बागडे,मोहण बागडे, शंकर खामकर, ऊमेश ढगे, मोहन बागडे, गितांजली सुनिल बागडे, सारिका ऊमेश ढगे, संदिप बागडे, सुधिर बागडे, निलेश बागडे, पप्पु टकले, पिंटु खामकर, अमर नवले आदींची उपस्थिती होती.
 
Top