तुलजापूर/प्रतिनिधी-
राष्ट्रवादी युवक, विद्यार्थी काँग्रेस तर्फे आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धत प्रथम क्रमांक अक्षय प्रभाकर जाधव यांनी पटकावला. या स्पर्धचे उद्घाटन यशवंतराव चव्हाण महिविद्यालयाचे लेखापाल श्री.धनंजय पाटील, डाँ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ सिनेट सदस्य प्रा.श्री.संभाजी भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कु.देवकन्या गाडे (जिल्हाध्यक्षा राष्ट्रवादी युवती), अमर चोपदार, शरद जगदाळे, सचिन कदम आदींची उपस्थितीत होती.
या स्पर्धेत प्रथम क्रमांक जाधव अक्षय प्रभाकर , द्वितीय क्रमांक साठे आशिष सतीश , तृतीय क्रमांक नकाते नम्रता शिवाजी तसेच उत्तेजनार्थ बक्षीस जाधव शिवाजी उत्तम यांनी मिळवले . विजयी विद्याथ्र्यास प्रा.जी .व्ही. पाटील सर , प्रा.अशोक मर्डे सर , प्रा.डॉ .प्रवीण भाले सर , प्रा. डॉ .शिवाजी जेटीथोर सर,महेश चोपदार,अप्पा पवार,राष्ट्रवादी विद्यार्थी तालुकाध्यक्ष आणि तालुका संयोजक दुर्गेश साळुंके यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
यावेळी श्री.गणेश नन्नवरे, दिनेश क्षिरसागर, महेश जाधव, अभय माने, शशी नवले, विजय बोदले, रनजित पलंगे, स्वप्निल पवार, कार्तिक पवार या कार्यक्रमास उपस्थित होते. स्पर्धेचे परीक्षण प्रा. विवेक कोरे सर, प्रा.डॉ.संतोष पवार, जळकोटे सर यांनी केले.