लोहारा/प्रतिनिधी-
लोहारा नगर पंचायतच्यावतीने भाजपा तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.
यावेळी नगराध्यक्षा सौ.ज्योतीताई दिपक मुळे, उपनगराध्यक्ष प्रताप घोडके, दिपक मुळे, नगरसेविका जयश्रीताई कांबळे, नगरसेविका सौ.सुनिता विजयकुमार ढगे, नगरसेवक बाळासाहेब कोरे, नगरसेवक आयुब अब्दुल शेख, पं.स.सदस्य वामन डावरे, नगरसेवक आरीफ खानापुरे, भाजपा मिडिया तालुकाध्यक्ष इकबाल मुल्ला, भाजपा शहराध्यक्ष आयुब हबीब शेख, ताहेर पठाण, मतीन शेख, महमद हिप्परगे, अजिमबी शेख, नवनाथ लोहार, पप्पु मुळे, गणेश काडगावे, उमाकांत सगट, कमलाकर सिरसाट, नवेद सय्यद, लक्ष्मन माने आदीं उपस्थित होते.