उमरगा /प्रतिनिधी-
 उमरगा शहरातील आदर्श महाविद्यालयात सावित्रीबाई फुले यांची जयंत्ती मोठया उत्साहात साजरी करण्यात आली. प्रारंभी  सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करके अभिवादन करण्यात आले.
यावेळी  प्राचार्य डॉ. दिलीप गरुड, उपप्राचार्य डॉ. सुरेश कुलकर्णी, प्रा. बाबा दळवी, अंजली केळगांवकर, रूपाली बिराजदार , रोजा हनुर, प्रीती तेलंग, रूपाली बिराजदार, भाग्यश्री माळी, रोजा हन्नुरे आदींची उपस्थिती होती.
 
Top