तुळजापूर/प्रतिनिधी-
श्री तुळजाभवानी मातेच्या (दही,दुध,पंचामृत) अभिषेक पुजेच्या दरम्यान अभिषेक पुजा रांग व गाभा-यातील परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी मंदीर प्रशासनाने मंदीराचे जनसंर्पक अधिकारी एन. जी झंपलवाढ यांची नियुक्ती केली आहे.
आता दररोज सकाळ -संध्याकाळ जनसंर्पक अधिकारी एन. जी झंपलवाढ हे देविच्या मुख्य गाभा-यात उपस्थितीत राहुन अभिषेक पुजेसाठी होणा-या गर्दीवर नियंत्रण ठेवणार आहेत तसेच अभिषेक पुजा ही वेळेत संपविण्याची दक्षता घेण्याची जबाबदारी आता त्यांच्या वर राहणार आहे.
यामुळे तासोनतास रांगेत थांबणा-या भाविकांना देविची अभिषेकपुजा वेळीत व सुलभ दर्शन घडणार आहे. अभिषेक पुजेवेळी भाविकांची होणारी गैरसोय दूर होणार असल्याचे म्हटलं आहे.