उस्मानाबाद/प्रतिनिधी-
शिक्षणाची जनक क्रांतीसुर्य माता सावित्रीबाई फुले यांच्या 189 व्या  जयंतीनिमित्त   महात्मा फुले चौक येथे सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला अभिवादन  करण्यात आले.
प्रारंभी  सराफ असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष  संजय  गणेश यांच्या शुभहस्ते प्रतिमेचे पूजन करून मिठाईचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी पृथ्वीराज चिलवंत ,दत्ता गोरे ,शहाजान सय्यद, अशोक भोसले ,विक्रम गवळी,महादेव माळी, रविकांत गोरे ,अमोल सुरवसे, अमर माळी, किशोर माळी, अमोल माळी ,चंद्रकांत सुरवसे, अमोल सदाफुले, सतीश राव घुले, दंडनाईक मामा ,सुभाष खडबडे, आनंद माळी, प्रवीण गोरे ,केदारनाथ गोरे ,चंद्रकांत गोरे, भास्कर गोरे ,व बहुसंख्य बहुजन समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता.

 
Top