वाशी/प्रतिनिधी-
कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांच्या जयंतीनिमित्त श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ ,बार्शी संस्थास्तरीय 'कर्मवीर प्रज्ञाशोध परीक्षेचे आयोजन संस्थेच्या प्रत्येक शाखेत दिनांक 27 डिसेंबर 2019  रोजी केले होते .ही परीक्षा छत्रपती शिवाजी विद्यालयात तीन गटांमध्ये घेण्यात आली होती.
या परीक्षेत इयत्ता 9 वी व 10 वी गटातून   सानिका सुनिल क्षीरसागर -प्रथम क्रक्रमांक.पृथ्वीराज श्रीमंत चव्हाण आणि जयेश पंडितराव जोशी- द्वितीय क्रक्रमांक  राज कल्याण सुरवसे-तृतीय क्रक्रमांक इयत्ता 7वी व 8वी गटातून  कु. श्लोक शिवशंकर राऊत- प्रथम क्रक्रमांक.  संकेत संजय कावळे - द्वितीय क्रक्रमांक हरिओम अविराज महामुनी , श्रेया  बापूसाहेब सावंत  व पार्थ संजय गायकवाड -तृतीय क्रक्रमांक तर 5 व 6 वी  गटातून   प्रियंका शशिकांत कावळे- प्रथम क्रक्रमांक , श्रेया सयाजी नाईकवाडी, श्रद्धा कल्याण सुरवसे, वैष्णवी परमेश्वर तुंदारे ,साक्षी शिवाजी साळुंखे- द्वितीय क्रक्रमांक. अनुजा शशिकांत फारणे, राजनंदिनी महादेव खोपडे ,सिद्धांत सुदाम कवडे आणि पृथ्वीराज प्रताप चव्हाण- तृतीय क्रक्रमांक. या विद्याथ्र्यांनी घवघवीत यश संपादन केले.
 या विद्याथ्र्यांचे प्रशालेचे शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष दादासाहेब चेडे, शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष अँड. प्रतापराव कवडे , प्रशालेचे मुख्याध्यापक  डी.बी कोकाटे, पर्यवेक्षक बी. एम. सावंत यांनी अभिनंदन केले. सदरील परीक्षेसाठी  एच. एम.रेपाळ व  ए. बी. डोके यांनी परिश्रम घेतले.
 
Top