उस्मानाबाद/प्रतिनिधी-
93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या संमेलन गीताच (थीम सॉंग) जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांच्या शुभ हस्ते   बुधवार दिनांक 1 जानेवारी रोजी  आकाशवाणीच्या उस्मानाबाद केंद्र येथे शुभारंभ झाला.
यावेळी  उस्मानाबाद आकाशवाणी केंद्राचे केंद्रप्रमुख  संजय बरीद, संमेलनाचे स्वागताध्यक्ष नितीन तावडे, प्रमुख कार्यवाह श्री.रवींद्र केसकर, सह कार्यवाह श्री.प्रशांत पाटील, संयोजन समितीचे श्री.बालाजी तांबे, आकाशवाणीचे निवेदक रविराज माळाळे, दौलत निपाणीकर आणि देविदास पाठक उपस्थित होते..
 
Top