परंडा /प्रतिनिधी-
परंडा येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीत शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे व स्वातंत्र्य सेनानी सुभाष चंद्रबोस यांची जंयती साजरी करण्यात आली.
विविध कार्यकारी सेवा सोसायटीत शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि थोर स्वातंत्र्य सेनानी सुभाष चंद्र बोस यांच्या जयंतीनिमीत्त त्यांच्या प्रतिमेचे पुजन गट सचिव जनार्धन गवारे यांच्या हास्ते करण्यात आले. या वेळी चेअरमन अनिल शिंदे , माजी चेअरमन शाहु खैरे, लक्ष्मीन होरे , राजेश गायकवाड , मुजीब काझी, सचिव मधुकर गायकवाड, दिनेश कुलकर्णी  आदि उपस्थीत होते.

 
Top