तुळजापूर/प्रतिनिधी-
तालुक्यातील सलगरा दिवटी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रविवार दि.19 रोजी राबविण्यात आलेल्या पल्स पोलिओ मोहीमेत 2817 बालकांना पोलिओ लस देण्यात आली. या मोहिमेसाठी सलगरा दिवटी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल वाघमारे व त्यांचा सर्व सहका-यांनी परिश्रम घेतले.