तेर/प्रतिनीधी-
उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील पुरातन महालक्ष्मी मंदीरात शुक्रवार १३ डिसेंबर रोजी  भाविकानी दर्शनासाठी गर्दी केली होती.
तेर येथे पुरातन महालक्ष्मी मंदीर असून उत्कृष्ट कलाकुसर असलेली महालक्ष्मीची  मुर्ती आहे. मार्गशिर्ष महीन्यातील गुरूवार असल्याने मंदीरात भाविकानी दर्शनासाठी गर्दी केल्याचे चित्र पहावयास मिळाले.

 
Top